Random Video

Chiplun Flood | चिपळूण, महाडमध्ये बचावकार्य कसं सुरू आहे? Floods In Konkan | Maharashtra News

2021-09-13 0 Dailymotion

अजूनही चिपळूण, महाड पाण्याखाली आहे पण इथं बचावकार्य वेगानं सुरु झालंय. महाडमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला बचाव पथकं पोहचली आहेत. हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं बचावकार्याला सुरुवात झालीय. बोटींच्या साहाय्यानं नागरिकांची सुटका केली जातेय.

#Lokmat #Konkan #Chiplun #Flood #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat